
आकेरी ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख आकेरी
आकेरी हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सावंतवाडीपासून साधारण ६-७ किमी अंतरावर आहे. जेथे रात्रीस खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण झाले आहे. प्राचीन रामेश्वर मंदिरासाठी हे गाव प्रसिद्ध आहे, ज्यात काळ्या पाषाणातील कोरीवकाम आणि दगडी शयनमंच आहे.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.महेश गंगाराम जामदार




उपसरपंच
श्री.गुरुनाथ अर्जुन पेडणेकर
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. रश्मी विक्रमसिंह रोहिले
गावातील उपक्रम व इतर माहिती


आदिशक्ती अभियान अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता


शेतकरी अभ्यास दौरा


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार


प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी









